Back to feed
A
Anaya Bhat humor · marathi · humor

😀😀😀😀😉😉 *बायको*- अहो, *"पारदर्शकता"* म्हणजे काय हो. *नवरा-* अग, मी *आंघोळीला* गेल्यावर तु *माझ्या खिशातले पैसे* हळुच *काढुन घेतेस,* व ते मला समोरच्या *"आरशातून दिसतात ना,* त्याला *"पारदर्शकता"* म्हणतात, *बायकोने समोरचा आरसाच फोडला…* 😂💃😂💃😂💃😂💃😂💃

8 likes 59 shares
WhatsApp