R
Rudra Das
Good_Morning · Marathi · Life
🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁 *सर्वाना हसवा* *पण कधी कुणावर हसू नका* . *सर्वांचं दुःख वाटून घ्या* *पण कधी कुणाला दुःखवू नका*. *सर्वांच्या वाटेवर दीप लावा* *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे* *जसे पेराल, तसेच उगवेल*. 🌻 *शुभ सकाळ* 🌻 🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁
114 likes
86 shares