A
Aditya Kapoor
Good_Morning · Marathi · Good_Morning
🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀 *ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात* *"आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही"* *"तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे"* 🙏🙏 *शुभ प्रभात *🙏🙏 🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
53 likes
53 shares