M
Manav Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
🌾🌾🌸🌸🌾🌾🌸🌸🌾🌾🌸🌸 🌺°¶¶°"आनंदापेक्षाही" मोठा असा एक "आनंद" आहे, तो त्यालाच मिळतो; जो "स्वत:ला" विसरून इतरांना "आनंदित" करतो……°¶¶°🍁🍁 🌺°¶¶°"समजणं"_आणि_ "समजुन" घेणं यात खुप फरक आहे... समजण्यासाठी "बुध्दी" लागते _आणि_ समजुन घेण्यासाठी "मन"....°¶¶°🍁🍁 🍀🍀🌻🌻🍀🍀🌻🌻🍀🍀🌻🌻 🍀शुभ सकाळ🍀शिव सकाळ🍀
254 likes
52 shares