Back to feed
V
Vivaan Joshi friendship · marathi · friendship

.💎💎💎💎💎💎💎💎 एकदा एकांतात असताना ​मी आईला विचारले,​🚴‍♀🚴 ​आई ! प्रेम आणी "मिञ"​ यामधे काय फरक आहे?🚴‍♀🚴 ​आई हसुन​ म्हणाली 🚴‍♀🚴 ​"बाळा...! प्रेम म्हणजे सोनं 💍💍💍व मिञ म्हणजे हिरा💎💎💎असतो,​🚴‍♀🚴🚴‍♀ ​सोनं 💍💍💍💍💍मोडून​ पुन्हा घडवता येते रे .....🚴‍♀🚴 परंतु, ​हिरा 💎💎💎💎💎 तुटल्यानंतर​ पुन्हा बनवता येत नाही.🚴👌🏻🚴🚴‍♀ ​खास माझ्या मित्रांसाठी​

197 likes 42 shares
WhatsApp