Back to feed
A
Ayaan Pawar humor · marathi · humor

😃😃😃🤣🤣🤣🤣 कोण म्हणतं जगाला तुमची पर्वा नाही? . . . . . कधी तरी स्टँड न काढता गाडी चालवून बघा.. ३-४ जण तर नक्कीच बोलतील,भाऊ स्टँड.. 🤣🤣 🤣🤣🤣😃😃😅

47 likes 14 shares
WhatsApp