Back to feed
R
Rudra Patel Good_Morning · Marathi · Good_Morning

💕💕💕💕💕💕 लाइफ जगायची‬ असेल तर, पाण्यासारखी‬ जगा. कुणाशीही‬ मिळा मिसळा,‎एकरुप‬ व्हा; पण स्वतःच महत्व, कमी होऊ देऊ नका..! "जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड," बनेल. शुभ सकाळ

140 likes 48 shares
WhatsApp