A
Aarav Joshi
Good_Morning · Marathi · Life
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते . 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🍁🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁🍁
196 likes
57 shares