N
Navya Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
🌺🌺🍀🌺🌺🍀🌺🍀🌺🌺🍀🌺🌺 🐚🐚💮🐚🌷🐚💮🐚🐚 🌸*एका भक्ताने एकदा विॆठ्ठलाला विचारले..., *देवा माणसाला राहण्यासाठी सगळ्यात चांगली जागा कोणती....?*🌸 *देवाने उत्तर दिले* 🌹*"एखाद्याच्या मनात" कारण.., तिथे राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आणि तिथुन तुम्हाला कुणी काढुही शकत नाही. *🌹🙏 🌺🌺🍀🌺🌺🍀🌺🍀🌺🌺🍀🌺🌺 🌞💞*शुभ सकाळ*💞🌞
171 likes
69 shares