Back to feed
S
Shaurya Gupta humor · marathi · humor

😜😝😅😅😂😆😜 काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या....... तिथं जाऊन एका मुलीला विचारल...तर ती म्हणाली....... . . . याच स्टेटस वाचा......👇👇 ☕कपावर ☕कप, ♹ सात ☕ कप, 👉 त्यावर ↗ठेवली 🍮 बशी... 👨 माझी 👰 "पिल्लू" ✔ सोडून बाकीच्या 👭 सगळ्या 🐃 म्हशी... . . . . . मनात म्हटलं.....आता नाही जगत हा.....😜😜😜 😀😃😄😁😆😅😅😂🤣🤣😂😆😁😄😃

242 likes 78 shares
WhatsApp