K
Kavya Kulkarni
festival · marathi · festival
😀😀😀😀😜😜 एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती... तेवढ्यात... नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.. 😃😃😜😛😜😃😛😜😃😜😛😜😃😃😃 नवरा .फरार..😜😛😜
122 likes
70 shares