Back to feed
P
Prisha Joshi Good_Morning · Marathi · Life

🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀 *😄हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे* *नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही*... *आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……* *प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….* *पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,* *त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……* *🌞शुभ सकाळ🌞* *🌷शुभ दिवस🌷* 🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🥀

137 likes 25 shares
WhatsApp