S
Sahil Mishra
Good_Morning · Marathi · Life
🌻🌺💐🍃🍂🍃🍂🍃🍂🌺💐🌻🍂🍃🍂 हसता-खेळता घालवुया दिवसाचा, प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया, प्रसन्न मन.. आनंदाने फुलवुया जीवनाचा, सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया, मनाचा फळा.. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा.. सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा… सुप्रभात! 🍂🌾🍁💐🍂🌾🍁💐🌾🍂💐🍂🌾🍁💐
134 likes
87 shares