N
Nisha Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
♻♻🌀🎪🎪🌀♻♻ *" चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो,"* *_चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो,_* *चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,* *_चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,_* *चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,* *_चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते._* *"म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे...!!* 🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳 💖☺ *शुभ सकाळ सुप्रभात*☺💖
73 likes
72 shares