Back to feed
A
Asha Rao Good_Morning · Marathi · Good_Morning

🌸🏵🌸🏵🌸🏵🌸🏵🌸🏵🌸 *कर्म कितीही चांगले असू द्या,* *ही दुनिया आपल्या दिसण्यावरुन आपली किंमत ठरवत असते* *आणि* *आपलं दिसणं कितीही चांगलं असू द्या,* *निसर्ग आपलं कर्म ओळखूनच आपल्याला फळ देत असतो.* 🎀 🌹 शुभ सकाळ 🌹 🎀

69 likes 60 shares
WhatsApp