S
Shaurya Kumar
Good_Morning · Marathi · Life
🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸 *""सुंदर सुविचार""* सोन्यात जेव्हा *"हिरा"* जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो, तसंच देह हा सुद्धा माणसाचा *"सोनं"* आहे, आणि *"कर्म"* हा हिरा आहे, हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं, तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं.....!! *"" शुभ सकाळ""* 🙏🙏 🌴🌱🌿🌴🌱🌿🌴🌱🌿 🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸🐸
134 likes
60 shares