Back to feed
A
Avni Bhat humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂😂😂 ..प्रेमात आत्महत्या करू नका . . जर मुलगी नाही म्हणलि.. तर एखादा टॉवर पहा.. त्याच्यावर चढ़ा.. आणि विचार करा.. गाव लई मोठ आहे .... दूसरी बघु... खाली उतरा आणि कामाला लागा... 2019ची नवीन सुरवात करा 😄😜😝😝😝😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂...

186 likes 5 shares
WhatsApp