K
Kiara Bhat
humor · marathi · humor
😄😄😄😄😄😄😄😄😁 मुलगा ः आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे पसरलाय त्याची मला पण लागण झालीय. . आई ः बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल. ?????????😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌
97 likes
35 shares