A
Aadhya Reddy
Good_Morning · Marathi · Life
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 *वेळ ही एखाद्या वाहत्या* *नदी सारखी असते.* *एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,* *तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,* *कारण,नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,* *कधीही परत येत नाही,* *असेच वेळेचेही आहे,* *एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,* *म्हणून, आयुष्यातील प्रत्येक* *क्षणाचा आनंद घ्या...!!!* *!! शुभ सकाळ !!* 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 🍂 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍂
204 likes
55 shares