V
Vanya Mishra
humor · mixed · humor
👊😂👊 शाळेत english ची तोंडी परीक्षा चालू असते .. मास्तर _ : गण्या " it " केव्हा वापरतात ?? गण्या _: घर बांधताना !!!! 🤔🤔😂😂😂😂😂
165 likes
84 shares