Back to feed
I
Ira Chauhan Good_Morning · Marathi · Good_Morning

🌅🌅🌅🌅🙏🌅🌅🌅🌅 🌻🌻🌷🌻🌻 *तुमच्या प्रगती वर जो जळतो...!* *त्याचा तिरस्कार कधीच करू नका ....!!* *कारण तो स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो .....!!!* जिवनात फक्त एवढेच करा.....! *चुकाल तेव्हा माफी मागा ...!!* *अन  कोणी चुकलं तर माफ करा !!!* शुभ सकाळ 💐💐💐💐🙏💐💐💐💐

18 likes 7 shares
WhatsApp