Back to feed
D
Dhruv Mishra family · marathi · family

😀😀😀😄😄😄😄 एक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता.. मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय, पुणेकर म्हणाला "आज गुरुपोर्णिमा ना... आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार?" 😀😀😀😄😄😄😄

150 likes 52 shares
WhatsApp