M
Meera Reddy
humor · marathi · humor
😂😂😂😂😂😜😆😆😆😆 मुलगा - बाबा आमची टीचर किती सुंदर दिसते ना.....? बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या आईसारखी असते ना....? मुलगा - लावा....! जिथे - तिथे तुमचीच सेटिंग लावा.....!😝
199 likes
22 shares