A
Arjun Kulkarni
humor · mixed · humor
😁 😁 😁 😁 😁 😁 😁 . टिचर - कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा ! . Siddharth- आलिया भट्ट... . टिचर - माकडा ! वर्गाच्या बाहेर हो ! . Ganny Gunz- ओ मॅडम, बोबडा आहे तो... . त्याला " आर्यभट " म्हणायचंय ! . 😜 😜 😜 😜 😜 😜 😜
57 likes
37 shares