Back to feed
A
Anika Chauhan Good_Morning · Marathi · Life

💒🕌⛪💒🕌 👏 मी देवाचे दार वाजवले आतुन आवाज आला काय पाहिजे,🍪👚🏠🚗 "मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे" 👪 आतुन आवाज आला 🗣 "कोणासाठी"❓❓ मी म्हणालो, 🙏🏻😘☺ आता जे कोणी हा मेसेजवाचत आहेत त्या गोड व्यक्तीसाठी 🙏शुभ सकाळ🙏

159 likes 30 shares
WhatsApp