Back to feed
V
Vanya Rao humor · hindi · humor

😂😂😂😂 काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली, घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले 😝 म्हणे आमचा पोरगा रात्री 2-2 वाजे पर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला👌😂😀😃 😜😝😛😜😝😛😜😝😛😜😝😛😜😛

219 likes 19 shares
WhatsApp