Back to feed
M
Myra Deshmukh love · mixed · romantic

🐓🐓🐓🐓🐓🐓🐓 कोंबडा - I LOVE YOU कोंबडी - हाहाहा कोंबडा - हसू नको, मी तुझासाठी काहीही करेन. कोंबडी - गप रे कायपण. कोंबडा - तू बोलून तर बघ. . . . . . . कोंबडी - ठीके चल अंड घाल... 😂🤣😂🤣🤣😂🤣😂🤣

115 likes 26 shares
WhatsApp