Back to feed
A
Aadhya Kumar love · marathi · romantic

⛅⛈🌧🌨🌦 प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा आज नवी व्हावी सारी धरती अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत ☔☔☔☔☔☔☔

42 likes 86 shares
WhatsApp