K
Kavya Malhotra
Good_Morning · Marathi · Life
☘✍🌸☘✍🌸☘✍🌸 *आमची आपुलकी समझायला वेळ लागेल.* *पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.* *लोक रुप पाहतात.* *आम्ही ह्रदय पाहतो.* *लोक स्वप्न पाहतात.* *आम्ही सत्य पाहतो.* *फरक एवढाच आहे की,* *लोक जगात आपली माणस पाहतात.* *पण आम्ही आपल्या माणसामध्येच जग पाहतो !* ☘✍🌸☘✍🌸☘✍🌸 🌿🌿💐 *शुभ सकाळ💐🌿🌿
66 likes
45 shares