I
Ishaan Reddy
humor · mixed · humor
😂😂😜😜😛😛😂😂😂😂😂 वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शिकवीत होते. त्यांनी बंड्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांग..." बंड्याने उत्तर दिलं...... "प्रेयसीचा एक शब्द म्हणजे कविता असते आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध!" 😜😜😜😛 शिक्षकांचा कंठ दाटून आला. ..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 शिक्षकानी बंड्याला वर्गाचे Monitor बनवल.
236 likes
4 shares