Back to feed
D
Dhruv Sharma humor · marathi · humor

😂😂 आई: चिंटू बाळ का रडते बघ? . 😂😂😂😂 . . .. चिंटू: काही नाही ग........भूक लागली होती........ म्हणून मी त्याला मिर्ची खायाला दिली......... अज़ून 1 पाहिजे ........म्हणून रडत असेल. .. 😂😂😂😜😜😜 भाऊ असावा तर असा😆

62 likes 22 shares
WhatsApp