Back to feed
R
Rudra Malhotra love · marathi · romantic

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मुलगी : माझ्या पोटात तुझ्या प्रेमाची निशाणी आहे...!😍😍😍 : मुलगा : पण मी तर अस काहीच नाही केल...!🤔🤔🤔 : : : : : : : : :🤔 : मुलगी : अरे तु दुपारी समोसा दिला होतास ना तो मी आत्ता खाल्ला...!😜😜 : मुलगा : तुझ्या मायची, जरा निट सांगत जाना...! फाटली ना माझी.......😡😡😡😡 आम्ही लग्नाळु🙂😘

148 likes 73 shares
WhatsApp