Back to feed
I
Ishaan Bhat life · mixed · general

✨🌱🍀🌷🌻🌹🌺🌾🌳 आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात.... कारण "धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो....!!!!!! 💐🌺🎀🌻🎀🌹🌺💐 🌸gn🌸🌷

176 likes 5 shares
WhatsApp