A
Aarav Chauhan
humor · marathi · humor
😁😅😁😅😁😅😁😅😁😅 माहिती आहे, देवाने आपल्या दोन बोटा मधे जागा का दिली ? कारण , कोणी तरी आपल्या जीवनात यावं.. अन् प्रेमाने, आपला हाथ पकडून म्हनावं .. . . . घे मित्रा, वड सिगरेट 🚬🚬🚬🚬🚬🚬🚬 ! 😜😜😂😆😆 😁😅😁😅😁😅😁😅😁😅
140 likes
38 shares