Back to feed
V
Vivaan Bose Good_Morning · Marathi · Good_Morning

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *"संत" आणि "वसंत"* *मध्ये एक साम्य आहे.* *जेव्हा वसंत येतो,* *तेव्हा प्रकृती सुधारते* *आणि* *जेव्हा "संत" येतात,* *तेव्हा "संस्कृती"सुधारते .* *🌞🌞सुप्रभात🌞🌞*

251 likes 74 shares
WhatsApp