Back to feed
S
Sai Reddy Good_Morning · Marathi · Life

*✍🏻✍🏻........* *📝जमिनीवर लोकांनी🚴🏻‍♂ रस्ते तयार केले...* *तरीपण लोक रस्ते चुकतात🚶🏻‍♂🤔* *पण विचार करा 🕊पक्ष्यांचा* *पक्षी आकाशात 🦅हिंडताना* *त्यावेळी वाटा नसतात* . *प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट* *अंतःकरणातून आणि जिद्दीने शोधावी लागते,* *त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा* *जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो.👍🏻👍🏻* 🌸🌼🌻🌸🌼🌻🌸🌼🌻 *🙏🏻🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🙏🏻* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

254 likes 88 shares
WhatsApp