Back to feed
D
Dhruv Das humor · marathi · humor

😛😛😛😛😛 बायको :- अहो, या खिडकीला पडदा लावा. समोरचा माणुस सारखा माझ्याकडे बघायाचा प्रयत्न करतोय. 😬😬😬😝😝😝😝😝 नवरा :- असु दे.... एकदा का तु त्याला नीट दिसलीस की तोच त्याच्या खिडकीला पडदा लावुन घेईल 😜😜😜😜😜😜😜😜😛😛😛😛😛😛😛😛

149 likes 45 shares
WhatsApp