Back to feed
T
Tara Bose humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂 एका संडासात लिहिलं होत की "जग चंद्रावर गेलं आणि तू इथेच बसला आहेस" एकानी डोकं लावल आणि खाली लिहिलं " चंद्रावर पाणी नाही ना म्हणून आलो धुवून झालं की परत जातो". 😂😂😂😂😂😂😂😂

154 likes 86 shares
WhatsApp