Back to feed
A
Anika Malhotra humor · marathi · humor

👌👌👌😂 बायको:- अहो ऐकले का ? नवरा :- काय ? बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ? नवरा :-माझा नंबर दे. 😂😂😂😂😂😂 लय धुतला बायकोनी पार काळा निळाच करून टाकला🤕 😝😝😝😝

258 likes 60 shares
WhatsApp