V
Vivaan Kapoor
Good_Morning · Marathi · Good_Morning
✍🏻 नावासाठी काम करू नका. कामासाठी काम करा. जे कामासाठी काम करतात त्यांचाच नावलौकिक होतो. लक्षात ठेवा अगोदर *कामावरून नाव होते* आणि नंतर *नावावरूनच काम होते.* 💐|| शुभ सकाळ ||💐
12 likes
38 shares