Back to feed
N
Nisha Kulkarni humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂😂😂😂 : एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजुबाजुचे धावत आले आणि बोलले "काय रे काय झाले"? . . . . बेवडा: काय माहीत नाय बुवा, मी पण आत्ताच खाली आलोय... 😂😂😂😂😂😂😂😂

19 likes 51 shares
WhatsApp