Back to feed
S
Shaurya Malhotra Good_Morning · Marathi · Life

🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 🍀 आपुलकी असेल, 🍀 तर जिवन सुंदर.. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर... 💐 फुले असतील, 💐 तर बाग सुंदर... गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, 😊 तर चेहरा सुंदर... आणि.... नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर...! 🍃 🌻🌺🌻 🍃 सुंदर दिवसाची सुंदर सुरूवात सुप्रभात 🌺🌼 🌼🌺

76 likes 11 shares
WhatsApp