S
Shaurya Iyer
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते... अगदी तसंच आहे आयुष्याच...... आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊले मागे वळवावी लागतात...! पण पाऊले मागे म्हणजे हार नाही...! कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही..! ☘ शुभ सकाळ ☘
138 likes
28 shares