P
Prisha Agarwal
humor · marathi · humor
😂😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ? चिंटु :- पुस्तकात . गुरूजी :- कसं काय ? चिंटु :- उघडलं की झोप येते 😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजींनी पुस्तक फाटेपर्यंत मारलं 😂😂😂😂😂😂😂
34 likes
22 shares