R
Rohan Mehta
humor · mixed · humor
😀😀😀😀😀😀 घरी जाताना व्हाट्सउप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही। आणि आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला, सिरीयल च्या नादात त्यांना पण कळले नाही।😀😀😀 😂😂🤦♀🤦♀😂😂 आता पुढे पहा! . . . . . . . . . . . . . . याच्या पुढची कथा... मी चहा पीत असताना तीचा नवरा आला घरात आणि मी दीसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला .. *Facebook च्या नादात* त्याला कळलच नाही. 😄😄😂🤣🤣🙃😁😆😂🤣 🤦♀🤦
203 likes
11 shares