S
Saanvi Bagale
humor · marathi · humor
😂😂😂😀😂😀😂😀😂😀😂😀😂😀😂 एक उंदीर झाडावर चढला . झाडावरच्या माकडाने त्याला हटकले " ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय ? " उंदीर म्हणाला की मी चिकू खायला चढलोय . माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला " मुर्खाऽऽ हे तर अंब्याचे झाड आहे . " उंदीर शांत पणे म्हणाला. .. दुसर्याला अक्कल शिकवायची घाई करू नये. . मी चिकू बरोबर आणले आहेत. .. *उंदीर अर्थात पुण्याचा होता .* 😇😇😇 **********
80 likes
23 shares