K
Kavya Rao
Good_Morning · Marathi · Life
🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁 सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं ह्रदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, जसे पेराल, तसेच उगवेल. 🌻शुभ सकाळ🌻 💐तुमचा दिवस आनंदात जावो💐 🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁
71 likes
49 shares