Back to feed
V
Vihaan Mehta festival · hindi · festival

😋😋😋😋😋😋😋😋 *लग्नाच्या आधी दिवाळीची शॉपिंग*... जिन्स शर्ट्स परफ्युम शुज बेल्ट इत्यादी.... *लग्नानंतरची दिवाळीची शॉपिंग*..... बेसन २ किलो मैदा २ किलो शेंगदाणे १ किलो रवा १ किलो तूप ५ किलो तेल २ किलो सुके खोबरे १ किलो साखर ४ किलो इत्यादी... इत्यादी. 😭😭😭😭😭😭😭😜😜😜😜😜😜😜

259 likes 22 shares
WhatsApp