Back to feed
K
Kavya Yadav Good_Morning · Marathi · Life

....✍ *जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी जन्माला येणे गरजेचे नसते*. *नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते*. *जे आपल्या हिंमतीच्या जोरावर* *जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते*. *मोठा तोच होतो ज्याचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो.* 🌹 good morning🌹

114 likes 24 shares
WhatsApp