Back to feed
A
Aarav Kapoor Good_Morning · Marathi · Good_Morning

💐🍀🌺🌷🌺🍀💐 स्वतःचा "राग" इतका महाग करा कि कोणालाही तो परवडणार नाही, आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल. 📍₲๑๑δ💞ℳ๑яทïทg📍 💐💐💐 💐💐💐 *** अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले. 💐💐शुभ सकाळ 💐💐

72 likes 5 shares
WhatsApp